गुरुवार, २५ मे, २०२३

गर्ल फ्रेंड बाॅय फ्रेंड

कथेच शिर्षक पाहून आपणास विषय लक्षात आला असेल. भारतामध्ये आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात अनुकरण होत आहे. कदाचित काही जण जुन्या विचाराचा म्हणतील. परंतु कोणत्याही संस्कृती चे अनुकरण होत असताना त्याचे समाजा मध्ये काय परिणाम होतात याचे ही निरीक्षण करणे गरजेचे आहे. गर्ल फ्रेंड बाॅय फ्रेंड हा शब्द 2008 पासून ऐकण्यास सूरुवात झाली, साधारण 15 वर्ष अगोदर. त्यावेळी तरून मुले त्यात मुलगा मुलगी मीत्र मैत्रीण असे समजून चालत होते, परंतु हे त्यापुढचे असू शकते याची कोणाला माहिती नव्हती. परंतु सध्या याचे समाजातील तरूण मुलांवर खुप मोठे आकर्षण वाढत आहे. लोक एकमेकांना तुला गर्ल फ्रेंड कींवा बाॅय फ्रेंड नाही असे म्हणून तरूनाना एका विचीत्र मार्गाला लावत आहे.


मुलांचे अभ्यासात लक्ष खुप कमी झाले आहे. फसवेगिरी वाढत आहे. यावर मोठ्या प्रमाणात यूटुब व रील्स बनत आहेत, तरूणाना व्यावहारिक ज्ञान खूप कमी असते, त्यामुळे यामध्ये तरूण मुली मुले फसत आहेत. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीचा काही उपयोग नाही, त्यामुळे तरूणाने आपल्या कुटुंबाचा विचार घेऊन योग्य मार्गाने जाणे गरजेचे आहे. 


क्रमशः

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...